Wednesday, 14 October 2015
Saturday, 8 August 2015
Advantages of Driver less Cars
- The driving system will become more efficient.
- There won’t be any more arguing between the drivers and passengers.
- There would be a fewer accidents, if the public transportation and cab service become automated.
- The travelling process will become less time consuming.
- There will be cost reduction as well.
Friday, 20 March 2015
गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त.
ब्रह्म्याने या दिवशी विश्व निर्मिले, असे मानले जाते. चैत्र महिना मराठी महिन्यांतला पहिला महिना. त्या महिन्यांतला पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा नव संवत्सराचा म्हणजे नव वर्षाचा पहिला दिवस. ह्या दिवशी दारोदारी गुढी उभारून ह्या नवीन सुरू होणाऱ्या वर्षांचे स्वागत केले जाते. ह्या दिवशी गुढी उभारायची ही आपल्या भारतीय संस्कृतीतली जुनी परंपरा आहे. प्रभू रमचंद्र हे चौदा वर्षांच्या वनवास संपवून अयोध्येला परत आले तो हा दिवस. त्या दिवशी सकल अयोध्या वासियांनी गुढ्या तोरणं उभारून श्रीरामांच स्वागत केल तो हा दिवस.
ह्या चैत्र महिन्यांत जर आपण सभोवतालच्या सृष्टीच अवलोकन केलं तर असं लक्षात येत की, शुष्क झालेली सृष्टी, पानांची मोठ्या प्रमाणावर झालेली पानगळ, निष्पर्ण झालेले वृक्ष हे आता चैत्राच्या नव पालवीनं फुललेले असतात. वसंत ऋतूची चाहूल ही कोकीळ कंठातून फुटणाऱ्या सु-स्वराने लागलेली असते. निसर्गातल्या परिवर्तनाचा, नव चैतन्याचं,नव सृष्टीचं स्वागत दारी गुढी लावून करायच हा पण त्या मागचा एक उद्देश आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठावे. मंगलस्नान करावे आणि सुर्योदयाच्या वेळ म्हणजेच ब्राह्म मुहुर्तावर ही गुढी उभारायची असते.
चैत्र प्रतिपदा ह दिवस साडेतीन मुहुर्तातला एक म्हणून ह्या दिवसाला महत्त्व आहे. ह्या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ इ. गोष्टी केल्या जातात.
त्या दिवशी आई, आजी-आजोबा हे तुम्हाला कडुलिंबाची पानं खायला लावतात. त्या मागचं शास्त्रीय कारण असं की ह्या कडुलिंबाच्या सेवनाने आपली पचनक्रिया सुधारते. वर करणी कडु असणारी ही वनस्पती आरोग्यदायक, आरोग्यवर्धक आणि आरोग्यदायी आहे. पचनक्रिया सुधारणे, पित्त नाश करणे, त्वचा रोग बरे करणे, धान्यांतली कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधीगुण ह्या कडुलिंबाच्या अंगी आहेत. दारी उभारलेली गुढी हे मांगल्याचं, पवित्र्याचं, समृद्धीचं प्रतिक आहे. ह्या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नव वर्षाचे अ्भिष्टचिंतन ही केले जाते. ह्या गुढी पाडव्यापासूनच श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो.

Wednesday, 21 January 2015
Use Helmet for your Safety
दुचाकी वरुन जाताना हेल्मेटचा वापर करा
दुचाकी वरुन जाताना अपघात घडला असता गाड़ी चालवणाऱ्याच्या डोक्याला इजा होण्याची शक्यता असते. बऱ्याचा वेळा अपघात झाला असता अनेकांच्या डोक्याला मार लागून मेंदू ही बाहेर पडताना आपणास दिसते, त्यामुळे जेव्हा दुचाकी वापराल तेव्हा हेल्मेट वापरून आपल्या डोक्याचे, डोळ्यांचे रक्षण करने गरजेचे आहे. हेलमेट नेहमी वापरावे कारण अपघात कधी सांगून होत नसतो.
रस्त्यावरून गाड़ी चालवताना फ़क्त fashion किवा style म्हणून हेलमेट न बाळगता किवा गाडीला न अडकवता ते व्यवस्तितरित्या डोक्याला घालावे. अशा वेळी अपघात झाला असता त्या व्यक्तीला प्राणास मुकावे लागत नाही.
आपण वापरत असलेले हेलमेट हे प्रमाणित असावे व् ते सुरक्षितपणे बांधलेले असावे.
"हेल्मेट हे सुरक्षिततेचे साधन आहे
वापर जरूर करा. "
Thursday, 15 January 2015
सर्वाना मकर संक्रांती च्या हार्दीक शुभेच्या
मकरसंक्रांत हा भारतातील एक सण आहे. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी वरुन पाहिले असता,सुर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. मकर संक्रांती पासून उन्हाळ्याची सुरूवात होते.महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः १३ जाने), संक्रांती (सामान्यतः १४ जाने) व किंक्रांती (सामान्यतः १५ जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना तिळगुळ वाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते. म्हणजेच या वर्षी ७० वर्षानंतर १५ जानेवारी रोजी मकर संक्रांत आलेली आहे.
Sunday, 11 January 2015
Road safety week 2015 celebrate in Kolhapur from 11th of January (Sunday) to the 17th of January (Saturday).
Road safety week is celebrated by performing the following activities:- Road safety leaflets including roses, chocolates and flowers are distributed to the travelers on the road.
- commuters are also explained about the methods and necessities of the road safety means they must understand the use of helmets or seat belts while driving on the road or anywhere.
- Various painting and drawing competitions, road safety announcements, exhibitions, road rules test, girls scooter rally to encourage the use of helmets, debates on road safety at the All India Radio, workshops, seminar and etc activities are organized.
- Free medical check up camps and driving training workshops are organized for the drivers to encourage them towards the road safety.
- Road safety quiz competitions are also organized to promote people about road safety.
- Traffic safety games including card games, puzzles, board games and etc are organized to educate school children about road safety.
Saturday, 10 January 2015
How does a clutch work?
Very simply speaking, a clutch is two metal plates which can be separated when you depress the clutch pedal. When you separate the plates, you are separating the engine from the wheels, preventing power from passing to your wheels.Because your car’s engine is always turning, power is always being passed from the engine to the wheels when the car is in gear. When you stop and forget to depress the clutch, your engine is trying to send power to stationary wheels and the car stalls. Similarly, if you try to pull away without getting your clutch control right, not enough power makes it through and the car stalls.
![]() |
Learning clutch control
Once you’ve mastered clutch control, you’ll be able to control your car at low speeds, making manoeuvres such as reverse parking much easier. All it takes to get the hang of it is a flat and quiet road and a bit of patience. You can tackle clutch control in one of your driving lessons or you could find a safe place to practise with an appropriate co-driver. The first step of getting to grips with clutch control is finding and understanding your bite point. It’s easier than you think.Thursday, 8 January 2015
How to change gear smoothly
It's very common for learner drivers to force the gears. How smoothly the gears change depend on the driver, the make of car and the quality of the gearbox and clutch.
Whilst learning how to change gear, generally you will simply need to gently guide the lever into the correct direction of the gear you are selecting and try not to push too hard. The more gentle you are when changing gear, the easier it is.
Gears are obviously parallel to each other. Learners can often try to change gear using all sorts of different angles. Ensure you change gear using straight lines and 90 degree angles as this will also make gear changing easier and will require less efforts.
Tuesday, 6 January 2015
Subscribe to:
Posts (Atom)