दुचाकी वरुन जाताना हेल्मेटचा वापर करा
दुचाकी वरुन जाताना अपघात घडला असता गाड़ी चालवणाऱ्याच्या डोक्याला इजा होण्याची शक्यता असते. बऱ्याचा वेळा अपघात झाला असता अनेकांच्या डोक्याला मार लागून मेंदू ही बाहेर पडताना आपणास दिसते, त्यामुळे जेव्हा दुचाकी वापराल तेव्हा हेल्मेट वापरून आपल्या डोक्याचे, डोळ्यांचे रक्षण करने गरजेचे आहे. हेलमेट नेहमी वापरावे कारण अपघात कधी सांगून होत नसतो.
रस्त्यावरून गाड़ी चालवताना फ़क्त fashion किवा style म्हणून हेलमेट न बाळगता किवा गाडीला न अडकवता ते व्यवस्तितरित्या डोक्याला घालावे. अशा वेळी अपघात झाला असता त्या व्यक्तीला प्राणास मुकावे लागत नाही.
आपण वापरत असलेले हेलमेट हे प्रमाणित असावे व् ते सुरक्षितपणे बांधलेले असावे.

No comments:
Post a Comment